Posts

आता मोबाईल पडल्या वरही मोबाईल स्क्रीन तुटणार नाही !

Image
आपल्या मोबाईलचे संरक्षण करण्यासाठी एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने एक विशेष उपकरण तयार केले आहे. हे नवीन डिव्हाइस मोबाईल एअरबॅग आहे हा मोबाईल एअरबॅग अत्यंत खास आहे, जर हे डिव्हाइस आपल्या फोनमध्ये ठेवले असेल, तर जेव्हा मोबाइल पडेल, ते लगेच उघडेल आणि आपल्या फोनच्या स्क्रीनवर कोणतेही नुकसान होणार नाही. म्हणजेच तुमच्या मोबाईलची स्क्रीन पूर्णपणे सुरक्षित असेल. हे उपकरण जर्मनीच्या अॅलिसन विद्यापीठातील 25 वर्षांचे अभियंता विद्यार्थी फिलिप फेनझेल यांनी तयार केले होते. फेंझेलला हे उपकरण बनवण्याची कल्पना त्याच्या स्वत: च्या मोबाइल स्क्रीनच्या विघटनातून आली. पडल्या वर उगडतात यांत्रा मधले मेटल स्प्रिंग : फेंझलच्या मते, बाजारात मोठ्या प्रमाणात मोबाइलची सुरक्षा करणारी प्रकरणे आधीपासूनच आहेत, जे मोठ्या आणि जड आहेत, म्हणून त्यांना काही लहान आणि प्रगत गोष्टी तयार करायच्या होत्या. चार वर्षे निराशा नंतर, फ्रनजेलने हे विशेष उपकरण मोबाइल एअरबॅग तयार केले आहे. या डिव्हाइसमध्ये सेन्सर्स आहेत आणि आपला फोन पडतो तसाच, मोबाइचा कोनेमधील कव्हर उघडले जातात. हे डिव्हाइस मेटल स्प्रिंग्ससह सुसज

सोशल मीडिया वापरताना या 5 चुका करु नका!

Image
आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चुकीच्या पद्धती अवलंबतात. अनेकदा कशाचाही विचार न करता यूजर्स आपलं लोकेशन शेअऱ करतात. त्यामुळे तुमच्या खाजगी माहितीचा खुलासा होत असतो.  सुरुवातीला कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगसाठी सुरु झालेलं प्लॅटफॉर्म आता लोकांसाठी लाइफलाइन ठरत आहे. होय, आपण सोशल मीडियाबाबत बोलतोय. सोशल मीडिया लोकांशी संवाद साधण्याचं उत्तम माध्यम आहे. पण काहीवेळा लोक लोकप्रिय होण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी आणि लोकांचं आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चुकीच्या पद्धती अवलंबतात. अनेकदा कशाचाही विचार न करता यूजर्स आपलं लोकेशन शेअऱ करतात. त्यामुळे तुमच्या खाजगी माहितीचा खुलासा होत असतो. सोशल मीडियात या सवयी टाळा ग्लोबल 2017 नॉर्टन सायबर सिक्युरिटी इनसाईट्सच्या रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी 20 देशांमध्ये हॅकर्सनी साधारण 978 मिलियन डॉलर्स यूजर्सना 172 मिलियन डॉलरने फसवले. 30 जून ला ‘Social Media Day’ साजरा केला जातो. ट्विटर, स्नॅपचॅट, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तुम्ही जर हा दिवस साजरा करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.  सर्वकाही पब्लिक पोस्ट नका करू प्रत्येक गोष्ट पब्ल

काय आहे कार्ड क्लोनिंग? जाणून घ्या कसं केलं जातं तुमचं ATM कार्ड हॅक

Image
हे कार्ड क्लोनिंग काय असतं? त्या माध्यमातून कसं फसवलं जातं? हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घेऊ काय आहे हा नेमका प्रकार..... कार्ड क्लोन हा शब्द गेल्या काही दिवसांपासून अनेकदा ऐकला असेल. या माध्यामातून डेबिट कार्डचं क्लोन तयार केलं जातं. म्हणजेच तुमच्याच कार्डसारखं एक डुप्लिकेट कार्ड तयार करुन त्याचा वापर केला जातो. कार्ड क्लोनिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पण हे कार्ड क्लोनिंग काय असतं? त्या माध्यमातून कसं फसवलं जातं? हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घेऊ काय आहे हा नेमका प्रकार..... प्रत्येक डेबिट कार्डमध्ये एक मॅग्नेटिक स्ट्रीप असते. ज्यात अकाऊंटशी निगडीत सगळी माहिती असते. फसवेगिरी करणारे लोक स्कीमर नावाच्या एका डिवाईसचा वापर कार्ड क्लोनिंग करण्यासाठी केला जातो. हे डिवाईस एका कार्ड स्वॅपिंग मशिनमध्ये फिट केलं जातं आणि कार्ड स्वाईप केल्यावर तुमच्या कार्डचे डिटेल्स कॉपी होतात. कॉपी केलेला डेटा एका इंटरनल मेमरी यूनिटमध्ये स्टोर होतो.  त्यानंतर हा डेटा एका ब्लॅंक कार्डमध्ये कॉपी केला जातो आणि फ्रॉड ट्रान्झॅक्शन या फेक कार्डने केले जातात. एटीएमच्या किपॅ

अब 10 नहीं बल्कि इतने अंकों का होगा आपका मोबाइल नंबर, जानेें क्या है वज़ह

Image
DoT ने टेलीकॉम ऑपरेटर्स से सभी M2M कस्टमर्स (मशीन-टू-मशीन कस्टमर्स) को 13 डिजिट (13 अंकों वाले) के मोबाइल नंबर जारी करने को कहा है सोशल मीडिया पर बुधवार सुबह से ही मोबाइल नंबर के डिजिट बढ़ने की खबर वायरल हो रही है. इस खबर में बीएसएनल की चिट्ठी के हवाले से बताया जा रहा है कि सभी ग्राहकों के मोबाइल नंबर अब 10 की बजाय 13 अंकों के होने जा रहे हैं. फेसबुक, टि्वटर जैसे सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर फैल रही अफवाहों में कहा जा रहा है कि 1 जुलाई से मिलने वाले सभी नए नंबर 13 अंकों के होंगे. इसके अलावा 1 अक्टूबर 2018 से सभी ग्राहकों का 10 अंकों वाला मोबाइल नंबर 13 अंकों में तब्दील हो जाएगा. इस काम को 31 दिसंबर 2018 तक पूरी करने की बात कही जा रही है. NEWS18 हिंदी की पड़ताल में यह बात सामने आई कि यह बात पूरी तरह से अफवाह है. hindi.news18.com ने बीएसएनएल के एजीएम महेंद्र सिंह से इस संबंध में बातचीत की. उन्होंने बताया कि आम लोगों के मोबाइल नंबरों पर किसी तरह का कोई असर नहीं पड़ने वाला है. यह पूरी तरह से अफवाह है कि यूजर्स के मोबाइल नंबर 13 डिजिट के होने जा रहे हैं. टेलीकॉम रेगुलेटर ट्राई

आता पीसीओप्रमाणे वायफायची सुविधा; देशभर मिळणार इंटरनेट

Image
भारतात लवकरच वाय-फाय कनेक्शन शेअर करुन पैसे कमावण्याची सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभाग सार्वजनिक डेटा ऑफिसच्या व्यावसायिक वापराला मंजुरी देण्याची चिन्हे आहेत. नवी दिल्ली : भारतात लवकरच वाय-फाय कनेक्शन शेअर करुन पैसे कमावण्याची सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभाग सार्वजनिक डेटा ऑफिसच्या व्यावसायिक वापराला मंजुरी देण्याची चिन्हे आहेत. मात्र डेटा ऑफिस सुरु करण्यासाठी गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांनाही सूट देण्यात येणार आहे, मात्र याला टेलिकॉम कंपन्यांचा विरोध आहे. सार्वजनिक डेटा ऑफिस कोणीही सुरु शकतात. त्यामुळे येत्या काळात अशी वाय-फाय पुरवणारी सार्वजनिक डेटा ऑफिस पीसीओप्रमाणे सर्वत्र दिसतील. या ऑफिसमधून २ रुपयांपासून ते २० रुपयांपर्यंतचे कुपन घेऊन अर्धा तास ते पूर्ण दिवस वाय-फायचा वापर करता येणार आहे. पेमेंटसाठी पेटीएम आणि भीम अॅप यांसारख्या डिजिटल अॅपचा वापर केला जाऊ शकतो. सरकारने व्यावसायिक रुपात असे 415 डेटा ऑफिस प्रयोग म्हणून सुरू केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दूरसंचार विभागाने ट्रायचे सल्ले मान्य केले आणि आता लवकरत याबाबतची मार्गदर्शक तत

नेटवर्क नसलं तरी चिंता नाही, वायफायने कॉल करता येणार!

Image
आता वायफाय आपली ही समस्या दूर करु करणार आहे. कारण, लवकरच वायफायच्या मदतीने मोबाईलला नेटवर्क नसतानाही फोन कॉल करता येणार आहे. मुंबई   : मोबाईल नेटवर्क अचानक गायब झाल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही समस्या दूर करु करणार आहे. कारण, लवकरच वायफायच्या मदतीने मोबाईलला नेटवर्क नसतानाही फोन कॉल करता येणार आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, दूरसंचार खात्याने दूरसंचार सेवा पुरवठ्याबाबतच्या परवान्यात काही बदल केले आहेत. ज्यामुळे कंपनीला सेल्युलर सर्व्हिस आणि इंटरनेट टेलीफोनी सर्व्हिस या दोंन्हीसाठीही एकच मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे. कसा असेल वायफाय कॉल ? ग्राहकांना इंटरनेट टेलीफोनीसाठीच्या वापरासाठी एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप ग्राहकांना त्यांची टेलीकॉम कंपनीच उपलब्ध करून देईल. त्यामुळे तुमच्याकडे ज्या कंपनीचे सिमकार्ड असेल त्याच कंपनीचा टेलीफोनी मिळेल. सिमकार्डबरोबर लिंक असणारा नंबरच तुम्ही वापरु शकाल. ग्राहक दुसऱ्या कंपनीचेही टेलीफोनी अॅप डाऊनलोड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरसारखाच एक दहा अंकी नंबऱ मिळेल, ज्याचा कॉल करण्यासाठी तुम्ही

पाऊस...गरमागरम वडापाव आणि वाफाळता चहा...

Image
   कीर्तीचा वडापाव खाण्यासाठी खवय्ये अगदी दूरहून  प्रवास करत येतात. m  मुंबई  :  खुशखुशीत वडा आणि आलं घातलेला चहा हे पदार्थ मुंबईकरांचा पावसाळा अधिक चविष्ट करून जातात. म्हणूनच पावसाच्या सरींसोबत मुंबईतल्या दादरमधल्या कीर्ती कॉलेजचा वडापाव चाखण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी होत आहे. वडापाव म्हणजे मुंबईकरांची अस्सल चव.. मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेल आणि इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणा-या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे. कीर्तीचा वडापाव  या सर्वात कीर्तीचा वडापाव खाण्यासाठी खवय्ये अगदी दूरहून  प्रवास करत येतात. ह्या लहानश्या दुकानात चुरापाव , वडापाव, डाएट वडापाव , चीज वडापाव असे निरनिराळे पदार्थ मिळतात.  या पदार्थावर खवय्ये तुटून पडतातच. मात्र या सर्वामध्ये जास्त मागणी आहे ती वडापावलाच. अनेक मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कीर्ती कॉलेज अशोक वडापाव कायमच सज्ज आहे . आपल्या मुळे अनेक खवय्यांचा पावसाळा साजरा होतो हे समाधान खूप वेगळे असल्याचे विक्रेते अशोक ठाकूर सांगतात ग्राहक देखील ह्या वडापावच भरभरून कौतुक करता