Posts

Showing posts with the label technology fraud तंत्रज्ञान धोकेबाजी

काय आहे कार्ड क्लोनिंग? जाणून घ्या कसं केलं जातं तुमचं ATM कार्ड हॅक

Image
हे कार्ड क्लोनिंग काय असतं? त्या माध्यमातून कसं फसवलं जातं? हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घेऊ काय आहे हा नेमका प्रकार..... कार्ड क्लोन हा शब्द गेल्या काही दिवसांपासून अनेकदा ऐकला असेल. या माध्यामातून डेबिट कार्डचं क्लोन तयार केलं जातं. म्हणजेच तुमच्याच कार्डसारखं एक डुप्लिकेट कार्ड तयार करुन त्याचा वापर केला जातो. कार्ड क्लोनिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पण हे कार्ड क्लोनिंग काय असतं? त्या माध्यमातून कसं फसवलं जातं? हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घेऊ काय आहे हा नेमका प्रकार..... प्रत्येक डेबिट कार्डमध्ये एक मॅग्नेटिक स्ट्रीप असते. ज्यात अकाऊंटशी निगडीत सगळी माहिती असते. फसवेगिरी करणारे लोक स्कीमर नावाच्या एका डिवाईसचा वापर कार्ड क्लोनिंग करण्यासाठी केला जातो. हे डिवाईस एका कार्ड स्वॅपिंग मशिनमध्ये फिट केलं जातं आणि कार्ड स्वाईप केल्यावर तुमच्या कार्डचे डिटेल्स कॉपी होतात. कॉपी केलेला डेटा एका इंटरनल मेमरी यूनिटमध्ये स्टोर होतो.  त्यानंतर हा डेटा एका ब्लॅंक कार्डमध्ये कॉपी केला जातो आणि फ्रॉड ट्रान्झॅक्शन या फेक कार्डने केले जा...